Vadhu Var Suchak Mandal Khandesh

img

Latest Profiles

All Profiles

Marathi Grooms
मुले

Marathi Brides
मुली

Marathi Divorcee Grooms
घटस्फोटित पुरुष

Marathi Divorcee Brides
घटस्फोटित महिला

The Khandesh Maratha Vadhu Var Suchak Mandal: Find The Perfect Match For You Or Your Loved Ones

Are you looking for the perfect match for you or someone close to you? That is where khandesh vadhu var suchak mandal comes into play. Lagnatharle.com is an online service provider, extending its services and offering a wide range of options to help people find their life partners. The site provides helpful information on how to find your life partner in the most efficient way possible, as well as cultural and traditional expectations that need to be considered. It also provides access to a database of profiles from all over India, giving users a wide range of options.


Khandesh Maratha Vadhu Var Suchak Mandal

The Khandesh Maratha Vadhu Var Suchak Mandal is a matrimonial organization that helps people find the perfect match for themselves or their loved ones. The organization has a team of highly experienced and qualified professionals who work tirelessly to help people find their ideal matches. The Khandesh Maratha Vadhu Var Suchak Mandal has helped thousands of people find their perfect life partners and has been instrumental in bringing happiness and joy to their lives.


How it works

In today's hectic world, finding the time to meet new people and potential partners is difficult. The Khandesh Maratha Vadhu Var Suchak Mandal is a unique service that helps you find the perfect match for you or your loved ones. We work with you to understand your needs and requirements, and then we use our extensive database of Marathi brides and grooms to find the perfect match for you.


The khandesh maratha vadhu var suchak is a highly professional and experienced team of matchmakers dedicated to helping you find the perfect match. We understand the importance of ensuring you find the right partner, and we will work tirelessly to ensure that happens. Contact us today to learn more about how we can help you find the perfect match!


Why it's the best

The Khandesh Maratha Vadhu Var Suchak Mandal is a non-profit organization that helps people find the perfect match for themselves or their loved ones. They have a database of over 1 lakh profiles and offer services like horoscope matching, astrology consultation, and wedding planning. They also have a team of professional matchmakers who can help you find the right match.


Conclusion

Khandesh maratha matrimony offers a unique, easy-to-use platform to find the perfect match for yourself or your loved ones. With over two million users and a highly intuitive interface, this website is ideal for finding true love. So if you're looking for that special someone, why not give it a try?

Area's We Cover

As the leading matrimony website in Maharashtra, we have the list of Grooms and brides of 96 Kuli Maratha Caste from below locations:

FAQ's

तुम्हाला इंटरनेट वर भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. पण, लग्नठरले.कॉम हि महाराष्ट्राची एक उत्तम व विश्वासू विवाह संस्था आहे. या संस्थेमध्ये १०,००० पेक्षा अधिक प्रोफाईल्स उपलब्ध असून या विवाह संस्थेद्वारे भरपूर लग्न जुळली आहेत.

आमच्या संस्थेतर्फे जी काही लग्न जुळली आहेत किंवा यापुढेही जुळतील अशा प्रत्येक जोडप्यास लग्नठरलें.कॉम तर्फे आकर्षक "सोन्याचे मंगळसूत्र" भेट म्हणून देण्यात येते

लग्नठरले.कॉम वेबसाइट वापरण्यासाठी अथवा नावनोंदणी करण्यासाठी आपण www.lagnatharle.com या संकेतस्थळावर (वेबसाइट वर) जाऊन भेट देऊ शकता. तसेच Googel Play Store वर जाऊन आमचा अँड्रॉइड अँप सुद्धा इन्स्टॉल करू शकता.

वेबसाइट अथवा अँप वर तुम्हाला "Search" मेनू मध्ये "Simple Search Form" हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून तेथे दिलेल्या फॉर्म च्या आधारे तुम्ही आपल्या पसंती प्रमाणे प्रोफाईल्स पाहू शकता.

लग्नठरले.कॉम वेबसाइट अथवा अँप वर गेल्यावर तुम्हाला "Register" चा पर्याय दिसेल. वेबसाइट वर हा पर्याय उजव्या बाजूस वरील कोपऱ्यात उपलब्ध आहे. तर अँप वर तुम्हाला हा पर्याय तुम्हाला स्क्रीन खाली पाहता येईल. हा पर्याय निवडल्यास तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल. त्या फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरून, आपला मोबाइल नंबर प्रविष्ट करून "Generate OTP" वर क्लिक करावे. तुम्ही प्रविष्ट केलेल्या मोबाइल नंबर वर OTP आल्यानंतर सदर OTP "Enter OTP" या बॉक्स मध्ये नमूद करून "Verify OTP" वर क्लिक करावे व नंतर "SUBMIT" बटण क्लिक करावे. अशाप्रकारे तुम्ही तुमचे रेजिस्ट्रेशन / नाव नोंदणी सहजरित्या करू शकता.

नाही. आमच्या वेबसाइट वर केवळ नावनोंदणी मोफत आहे. परंतु तुम्हाला तुमची प्रोफाइल सर्व युजर साठी उपलब्ध करायची असल्यास किंवा आमच्या वेबसाइटवर रजिस्टर असलेले इतर सदस्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स हवे असल्यास तुम्हाला आमची मेम्बरशिप प्लान घेणे अनिवार्य आहे.

हो. वेगवेगळ्या मेम्बरशिप प्लान मध्ये तुम्हाला प्लान नुसार मर्यादा राहतील. ३ महिन्यांच्या प्लान मध्ये तुम्ही ९० मोबाइल नंबर्स, ६ महिन्याच्या प्लान मध्ये २०० तर १ वर्षाच्या प्लान मध्ये तुम्ही ४५० यूजर्स चे मोबाइल क्रमांक पाहू शकता.

आमच्या वेबसाइट वर १०,००० पेक्षा अधिक सर्व जातीय मराठी स्थळे उपलब्ध आहेत. परंतु तुम्ही एखादी ठराविक जातीतील स्थळे शोधत असल्यामुळे अथवा फिल्टर केल्यामुळे तुम्हाला कमी प्रोफाईल्स दिसू शकतात.

तुमच्या अकाउंट मध्ये लॉगिन केल्यानंतर, "Edit Profile / Photo" या पर्यायाचा वापर करून आपली माहिती बदलू शकता. तुम्ही बदललेली माहितीची योग्य पडताळणी झाल्यावरच ती माहिती आमच्या वेबसाइट वर दिसू लागेल.

तुमच्या अकाउंट मध्ये लॉगिन केल्यानंतर, "Change Password" या पर्यायाचा वापर करून तुम्ही आपला नवीन पासवर्ड सेट करू शकता.

तुमच्या अकाउंट मध्ये लॉगिन केल्यानंतर, "Edit Profile / Photo" या पर्यायाचा वापर करून त्या पेजच्या शेवटी तुमचे फोटो तुम्हाला दिसतील व तेथूनच तुम्ही नवीन फोटो सेव्ह करू शकता.

हो. वेबसाइट / अँप वर असलेल्या "Simple Search" या पर्यायाचा वापर करून तुम्ही अपेक्षित स्थळ अथवा प्रोफाईल्स पाहू शकता. यामध्ये तुम्ही उपलब्ध फिल्टर चा वापर करू शकता.

तुम्ही तुमच्या अकाउंट मध्ये लॉगिन करून "Change Mobile" हा पर्याय वापरून तुमचा मोबाइल क्रमांक बदलू शकता. तसेच तुम्ही तुमच्या रीलेशनशिप मॅनेजर ला सुद्धा संपर्क करू शकता.

असे केवळ तेव्हाच घडू शकते जेव्हा तुम्ही कोणतेही मेम्बरशिप प्लान घेतला नसेल अथवा काही कारणास्तव आमच्याद्वारे तुमची प्रोफाइल डीऍक्टिवेट केली गेली असेल. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या रिलेशनशिप मॅनेजर ला संपर्क करू शकता.

हो. तुम्ही तुमच्या Iphone वरून www.lagnatharle.com या वेबसाईटला भेट देऊन रजिस्टर करू शकता.

चांगला प्रतिसाद मिळविण्यासाठी तुमच्या प्रोफाइल मधील संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून तुमचे छानसे प्रोफाइल फोटो सुद्धा अपलोड करा.

मेम्बरशिप प्लान घेतल्यानंतर साधारण १० ते २० मिनिटामध्ये तुमची प्रोफाइल कार्यान्वित (Approve) होते.

नाही. तुम्ही एकाच नंबर वरून दोन प्रोफाइल नाही रजिस्टर करू शकत.

नाही. लग्नठरले.कॉम वर कोणताहि फ्री मेम्बरशिप प्लान उपलब्ध नाही.

हो. सोमवार ते शनिवार सकाळी १०:०० ते संध्याकाळी ७:०० या वेळेत तुम्ही आमच्या कार्यालयाला भेट देऊ शकता.

हो. आमच्या वेबसाईट वर तुम्हाला घटस्फोटित, विधवा / विधुर अशा सर्व प्रकारच्या प्रोफाईल्स मिळतील

सोमवार ते शनिवार सकाळी १०:०० ते संध्याकाळी ७:०० दरम्यान तुम्ही कधीही कॉल करू शकता.

नाही. परंतु सोमवार ते शनिवार सकाळी १०:०० ते संध्याकाळी ७:०० दरम्यान तुम्ही कधीही कॉल करू शकता.

नाही.

नाही. लग्नठरले.कॉम हि एक विवाह संस्था आहे. कोणत्याही सदस्यांशी गैरवर्तन करताना आढळल्यास कायदेशीर कारवाही केली जाईल.

लग्नठरले.कॉम वेबसाईट / अँप वर लॉगिन करण्यासाठी आपणास रजिस्टर करणे आवश्यक आहे. रजिस्टर केल्यानंतर तुमचा मोबाइल क्रमांक आणि पासवर्डच्या साहाय्याने तुम्ही लॉगिन करू शकता.

तुम्ही तुमची प्रोफाइल रजिस्टर केल्यावर आमच्या संस्थेतर्फे तुम्हाला विशेष मेंबर आयडी (Member ID) पुरवला जातो जो केवळ तुमच्या अकाउंट पुरता मर्यादित असतो. या आयडी च्या आधारे इतर सदस्य तुमची प्रोफाइल शोधू शकतात. तुम्ही रजिस्टर केल्यावर तुमचा मेंबर आयडी तुम्हाला ई-मेल द्वारे पाठवला जातो.

तुमच्या रिलेशनशिप मॅनेजर ला संपर्क करून तुमची माहिती पडताळून तुम्हाला तुमचा मेम्बरशिप आयडी पुरवला जाईल.

हो.

रजिस्टर करते वेळी तुमचा मोबाइल क्रमांक OTP द्वारे व्हेरिफाय केला जातो.

हो. आमच्या वेबसाईट वरील ऑनलाईन पेमेंटचे ऑपशन नामांकित कंपनी द्वारे पुरवले आहे.

सिम्पल सर्च फॉर्म द्वारे सर्च करताना तुम्ही अधिक फिल्टर केल्यामुळे असं होते.

प्रीमियम मेम्बरशिप मध्ये तुम्हाला तुम्ही निवडलेल्या पॅकेज प्रमाणे मेम्बरशिप कालावधी तसेच प्रोफाइल पाहण्याची संख्या अशा विशेष सुविधा मिळतात.

जर का तुम्ही मेम्बरशिप प्लान घेतला असेल आणि तुम्हाला एखादी प्रोफाइल आवडल्यास त्यांचा संपर्क क्रमांक घेण्यात तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुमचा रिलेशनशिप मॅनेजर तुम्हाला संपर्क क्रमांक मिळवून देण्यात मदत करेल. परंतु पुढे तुम्हाला स्वतः त्या प्रोफाइलशी संपर्क करणे अनिवार्य आहे.

जर तुम्ही प्रथम कॉल वर तुमची मेम्बरशिप नक्की केलीत तर वार्षिक मेम्बरशिप वर तुम्हाला डिस्काउंट दिला जातो.

तुम्ही आमच्या वेबसाईट/अँप द्वारे रजिस्टर करून ऑनलाईन पेमेंट द्वारे मेम्बरशिप घेऊ शकता अथवा आमच्या ग्राहक प्रतिनिधीला संपर्क करू शकता.

तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड, ऑनलाईन बँकिंग, वॉलेट तसेच UPI अँप द्वारे पेमेंट करू शकता.

तुम्हाला इंटरनेट वर भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. पण, लग्नठरले.कॉम हि महाराष्ट्राची एक उत्तम व विश्वासू विवाह संस्था आहे. या संस्थेमध्ये १०,०००+ प्रोफाईल्स उपलब्ध असून या विवाह संस्थे द्वारे भरपूर लग्न जुळली आहेत.

नाही. तुमचे लग्न आमच्या संस्थेतर्फे जुळल्यास आम्ही कोणतीही अतिरिक्त फी आकारत नाही.

नाही.

लग्नठरले.कॉम हि विवाहसंस्था गेल्या ५ वर्षांपासून पासून कार्यरत आहे.

Melava Registration
Login
Sign Up