नियम व अटी

Home > Rules

महत्वाची सूचना: कृपया कोणत्याही सदस्यां सोबत परस्पर आर्थिक व्यवहार करू नका. जर का आपण कोणतेही आर्थिक व्यवहार केलेत तर त्याची संपूर्ण जबाबदारी हि तुमची असून संस्था त्यास जबाबदार राहणार नाही. तसेच सदस्यांच्या आपसात झालेल्या वैयक्तिक बाबींसाठी देखील संस्था जबाबदार राहणार नाही.

१) वधूवर सूचक संस्थे मध्ये नाव नोंदणी करण्यासाठी खालिल प्रमाणे शुल्क भरावे लागेल. सदर शुल्क हे एका वर्षासाठी वैध असेल.

तक्ता नोंदणी शुल्क तपशील वार्षिक नोंदणी शुल्क
१) वार्षिक नोंदणी फी / नूतनीकरण फी रु. ५५५५/-

सूचना : वरील शुल्क हे सदर संस्थेची संकेतस्थळ अथवा मोबाईल ऍप वर दर्शविलेले ऑनलाइन पेमेंट गेटवे द्वारे नेट बँकिंग/ डेबिट कार्ड/ क्रेडिट कार्ड यांचा उपयोग करून भरणा करता येईल.

२) एकदा भरलेले शुल्क कोणत्याही सबबी नुसार परत मिळणार नाही.

३) नाव नोंदणी फॉर्म सदर संस्थेची संकेतस्थळ अथवा मोबाईल ऍप वरच भरावा.

४) सदर संस्थेची संकेतस्थळ अथवा मोबाईल ऍप वरील शोध पर्याय मधून वय,उंची, मंगळ, शिक्षण, सरकारी/खासगी नोकरी किंवा व्यवसाय, ठिकाण मूळ गाव या माहितीच्या आधारे फोटो सह स्थळे शोधता येतात.

५) लग्न ठरले.कॉम द्वारे लग्न जुळल्यानंतर कोणत्याही अधिक रकमेची मागणी केली जात नाही. जर तशा प्रकारे तुमच्याकडून कोणी अधिक रकमेची मागणी करत असेल तर त्वरित संस्थेला कळवावे.

६) सदर संस्थेची संकेतस्थळ अथवा मोबाईल ऍप वर २ फोटो ठेवण्याची व बदलण्याची तसेच माहिती अद्यायावत करण्याची मोफत सुविधा आहे. त्या करिता आपण संपर्क साधा (Contact Us ) मध्ये जाऊन, विकल्पी विषय मधून योग्य पर्यायाची निवड करू शकता.

७) विवाहयोग स्व प्रयत्नाने जुळून आल्यास संबंधित माहित कार्यालयास कळविणे आवश्यक आहे

८) आपण घेतलेल्या स्थळांच्या माहितीची खातरजमा आपले नातलग, मित्र मंडळी मार्फत करून घ्यावी. भविष्यात काही प्रश्न उपस्थित झाल्यास त्यास संस्था जबाबदार राहणार नाही.

९) नाव नोंदणी नंतर विवाह जमेलच किंवा अमुक दिवसात विवाह जमेल अशी खात्री संस्था देत नाही.

१०) पालकांनी मुलां / मुलींची वैयक्तिक माहिती पाहून त्यांची शैक्षणिक पात्रता, आर्थिक कुवत, शारीरिक अनुरूपता व अपेक्षा लक्षात घेऊन त्या प्रमाणे स्थळे द्यावीत

११) संस्थेकडून मिळालेल्या माहितीचा कोणीही गैर वापर करता कामा नये. तसे आढळ्यास संबंधितांचे सभासदत्व त्वरित रद्द केले जाईल व योग्य ती दंडात्मक कारवाही करण्यात येईल

१२) १८ वर्ष किंवा त्याहून अधिक (जर आपण महिला असाल तर ) किंवा २१ वर्ष किंवा त्याहून अधिक (जर आपण पुरुष असाल तर ) संकेतस्थळ / अँप वर आपले नाव नोंदवू शकता

१३) जर आपण घटस्फोटासाठी अर्ज केला असेल तर आपण "वेटिंग तलाकची प्रतीक्षा" करून आमच्या संकेतस्थळ / अँप वर नोंदणी करू शकता.

१४) आपण इतर कोणत्याही देशाचे रहिवासी असल्यास आपल्या देशात लागू असलेल्या स्थानिक नियमानुसार आपण लग्न करण्यास कायदेशीर रित्या सक्षम आहात आणि भारतीय व्यक्तीशी लग्न केल्याबद्दल आपण भारतीय कायद्याचे पालन कराल, तेव्हा तुम्ही आमच्या संकेतस्थळ / अँप वर नोंदणी करू शकता.

१५) आपला प्रोफाइल फोटो अथवा इतर अन्य माहिती संस्थेच्या प्रचार जाहिरात करण्यासाठी करण्यात येणार आहे.

१६) प्रोफाइल कृतिशील झाल्यापासून ३ महिण्याच्या आत तुमची प्रोफाइल लग्नठरले.कॉम वरून डिलीट अथवा काढता येणार नाही.

१७) कोणताही प्रोफाईल मोबाईल व्हॉट्स अँप द्वारे दिला जाणार नाही. प्रोफाईल संपर्क हे केवळ संस्थेचे संकेतस्थळ अथवा मोबाईल ऍप द्वारेच पाहता येईल.

१८) आपला विवाह ठरल्यास किंवा झाला असेल तर संस्थेला याची माहिती द्या जेणेकरून संस्थेच्या संकेतस्थळ/अँप वरून आपली प्रोफाईल काढली जाईल. पण संस्थेस कळवणे अनिवार्य आहे.

विशेष मंगळसुत्र भेट योजना संबंधीचे नियम:

१) विशेष मंगळसुत्र भेट योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण आपला लग्नठरले.कॉम सोबतचा अनुभव विडिओ स्वरूपात सादर करणे अनिवार्य आहे.

२) आपले लग्नाचे फ़ोटो, मंगळसुत्र भेटीचे व्हिडीओ सदर संस्थेला सादर करणे अनिवार्य आहे.

३) आपण पाठविलेले सर्व व्हिडिओ सदर संस्थेची प्रचार जाहिरात करण्यासाठी उपयोगात होईल त्यास आपली कोणतीही हरकत नाही.

४) सदर मंगळसुत्र भेट योजनेचा लाभ घेण्यासाठी, सदर संस्थेची संपूर्ण एक वर्षासाठी सभासदत्व घेणे अनिवार्य असेल.

Rules of Use

Important Notice: Please do not make financial transactions with any member. The organization will not be responsible for any financial transactions you make. Also, the organization will not be responsible for personal matters between members.


1) 1. Registration for our website and mobile application requires payment of the following Subscription Fee at the start of the process.Subscription Fee will be valid for One Year from the date of registration.

No. Registration fee details Annual fee in Rs
1. Annual registration fee / renewal fee Rs. 5555/-

NOTE: Fees can be paid using Net Banking / Credit Card or Debit Card through the Online Payment Gateway on the website or app.

2) Once paid, the fee will not be refunded under any pretext.

3) Fill in the Enroll Form along with a photo on the website / app for name registration.

4) The search feature on the website/app allows users to search for age, height, Mars, education, government/private job or business, place of origin, and places with pictures.

5) No extra amount is required after the marriage is matched by lagna tharle.com. If anyone is demanding more money from you in this way, please let the organization know immediately.

6) If you enter your registration number and registered e-mail in the Response option on the website / app, you will immediately get the phone number / email and addresses of the places you have selected by email.

7) If the marriage is arranged by self-effort, it is necessary to inform our organization.

8) Confirm the information of the places you have taken through your relatives and friends. The Center is not responsible for any questions that may arise in the future.

9) The Center does not guarantee that the marriage will take place after registration or on a specific day.

10) Parents should review the bio data of the boys/girls and assign them to positions places according to their educational qualifications, financial status, physical abilities and expectation.

11) No one should misuse the information received from the Center. If found to be true, the membership of the concerned will be cancelled immediately and appropriate legal action will be taken.

12) 18 years or more (if you are a woman ) or 21 years or more ( if you are a man ) can register your name on the website/app.

13) If you have filed for divorce you can register on our website or app by “waiting for divorce”.

14) If you are a resident of any other country, you are legally able to get married as per the local rules applicable in your country and if you comply with Indian law for marrying an Indian person, then you can register on our website or app.

15) We have rights to use user profile picture and other information for our promotional advertising.

16) Once your profile is activated, you are not able to remove or delete your profile from lagnetharle.com in any circumstances.

17) No profiles will be shared by WhatsApp. Profile Contacts are only accessible through the website or mobile app.

18) If your marriage has been fixed, please inform the organization so that your profile is removed from the organization’s website or app. But it is mandatory to inform the Organization.

Mangalsutra Offer - Terms and Conditions

1) You need to share your experience on lagnatharle.com with us in video format.

2) We will take a video of you when we gift you a Mangalsutra and we also need you marriage photos and videos.

3) We will use your wedding photos, videos and the video clip we take when we give you the Mangalsutra for our Promotional Activities.

4) Required 1 Year Membership, to avail this offer.
Contact us
Login
Sign Up