रजिस्टर करण्यासाठी आताच संपर्क करा - +91 7208392478

Profiles

Browse

धन्यवाद! तुमची नाव नोंदणी यशस्वी रित्या झालेली आहे आणि तुमची माहिती लग्नठरले.कॉम च्या रेलशनशिप मॅनेजर ला देण्यात आली आहे. ती लवकरच तिच्या पर्सनल नंबर वरून तुमच्याशी संपर्क करून पुढील माहिती देईल.




लग्नठरले.कॉम च्या व्हॉट्सअप चैनल ला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रोज नवीन एक्टिवेट होणारे मुली आणि मुलांच्या प्रोफाईलस बघायला भेटतील



https://whatsapp.com/channel/0029VaWup040wajzrYNN8P34

तोपर्यंत तुम्ही लग्नठरले.कॉम हि संस्था काय आहे व ती कश्या प्रकारे काम करते ते सविस्तर विडिओ मार्फत पाहून घ्या.

केवळ एक नम्र विनंती आहे खाली दिलेले सर्व विडिओ शेवट पर्यंत पहा

लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांची पोलखोल लग्नठरले.कॉम ने केली. फसवणूक करणारे कश्या प्रकारे फसवणूक करतात ते विडिओ बघून तुम्हाला कळेल.

काही न्यूज चॅनेल ने हि या कार्याची दखल घेतली.

लग्नठरले.कॉम द्वारे लग्न झालेल्या जोडप्यांचे त्यांच्या लग्नात त्यांनी लग्नठरले.कॉम च्या सर्विस बद्दल दिलेले मनोगत.

लग्न ठरले.कॉम तर्फे सोन्याचे मंगळसूत्र भेट देऊन विकास आणि मनीषा यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस लग्न ठरले.कॉम च्या टीम सोबत साजरा केला

शार्दूल (रत्‍नागिरी) आणि कृतिका (चिपळूण) यांचा विवाह सोहळा. लग्नठरले.कॉम द्वारे मंगळसुत्र भेट

शार्दूल आणि कृतिका दोघेही उच्चंशिक्षित असून लग्नठरले.कॉम च्या माध्यमातून केवळ ३ ते ४ महिन्यात च शार्दूल याना त्यांची कृतिका मिळाली.

चंद्रकांत (सातारा) आणि प्रेमा (पुणे) यांचा विवाह सोहळा. लग्नठरले.कॉम द्वारे मंगळसुत्र भेट

लग्नठरले.कॉम ची सर्वात उल्लेखनीय Success Story . उल्लेखनीय या साठीच बोलत आहोत कि चंद्रकांत यांचे शिक्षण ८ वि पास आहे व प्रेमा या १५ वि ग्रॅजुयेट शिक्षण झालेल्या आहेत. हे सांगायचं तात्पर्य एवढेच कि शिक्षणाचा विचार न करता इतर बाबी जुळून आल्या कि कमी शिक्षण झालेल्या मुलाला हि चांगली शिकलेली मुलगी मिळू शकते हेच आपल्याला चंद्रकांत आणि प्रेमा यांच्या अनुभवातून पाहण्यास मिळते.

गणेश (कोल्हापूर) आणि सुजयता (सिंधुदुर्ग) यांचा विवाह सोहळा. लग्नठरले.कॉम द्वारे मंगळसुत्र भेट

अनमोल आणि सीता यांना लग्नठरले.कॉम च्या ऑफिस मध्ये मंगळसूत्र भेट.

काही कारणास्तव लग्नठरले.कॉम चे संस्थापक लग्नाला उपस्थित राहू शकले नाही म्हणून त्यांना लग्नठरले.कॉम च्या ऑफिस ला बोलावून मंगळसूत्र भेट देऊन त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.

"महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार-२०२४"

लग्नठरले.कॉम हि विवाह संस्था मागील ४ वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात अविरत कार्य करीत आहे. संस्थेची कार्यशैली व लग्न जुळवण्यासाठी संपूर्ण टीम चे योग्य मार्गदर्शन यामुळे आमच्या संस्थेने खूपच कमी कालावधीत लोकांच्या मनात आपुलकी व विश्वासार्हता निर्माण केली आहे. संपूर्ण टीम ने खूपच कमी वेळात २०००० हुन अधिक स्थळे उपलब्ध करून दिली आणि ३५० पेक्षाही अधिक यशस्वी लग्ने लग्नठरले.कॉम या संस्थेमार्फत जुळून आली आहेत. आणि याच सर्व गोष्टींची दखल घेऊन लग्नठरले.कॉम या संस्थेला "महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार-२०२४" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सदर पुरस्कार हा प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या हस्ते प्रदान कारणात आला. विडिओ लिंक खाली दिली आहे.

सर्व विडिओ बघून घ्या रेलशनशिप मॅनेजर लवकरच तिच्या पर्सनल नंबर वरून तुमच्याशी संपर्क करून पुढील माहिती देईल.

img
नमस्कार , लग्नठरले.कॉम वर आपल्या प्रोफाइलला मॅचिंग समाजाच्या रजिस्टर आहेत. त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी आताच लॉगिन करून आपली मेम्बरशिप निश्चित करून घ्या.

Download
LagnaTharle.com Matrimony App

All it takes is 30 seconds to Download. Fast, Simple & Delightful. All it takes is 30 seconds to Download.

app-img

Featured In

International Reach

त्याचप्रमाणे आमच्या वेबसाइटची दखल आंतरराष्ट्रीय स्तरांतील ५००+ प्रसिद्धी माध्यमातून सुध्दा घेतली गेली आहे .

© Copyright lagnatharle.com. Designed and managed by YESWEUS* This is marriage website & not for dating purpose.


Images are used from Wallpapers.com, Flaticon.com, Pexelsphotos

Support
Search
My Account