कृपया लक्ष असू द्या कि सदर स्थळाचे संपर्क तपशील (Contact Details)आधीच २ स्थळांकडून घेण्यात आले आहेत. आम्हाला अनेक स्थळांकडून तक्रार येत आहे कि त्यांना दिवसाला १५-२० कॉल्स येत आहेत. जेणेकरून त्यांना अडचण येत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही नियमांमध्ये काही बदल केले आहेत, त्यानुसार एका स्थळाचे संपर्क तपशील(Contact Details) एका दिवसात केवळ २ प्रोफाइल द्वारे घेतले जाऊ शकतात. त्यानुसार जर का आपणास सदर स्थळाचे संपर्क तपशील(Contact Details) पाहायचे असल्यास आपण उद्या पाहू शकता. तसेच कोणत्याही स्थळास संपर्क करताना आधी wahtsapp द्वारे संपर्क करा. त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद आल्यानंतरच किंवा काही वेळ वाट पाहून नंतरच त्यांना कॉल करा. तसेच कॉल करताना सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेतच कॉल करा. धन्यवाद.
PERSONAL DETAILS(वैयक्तिक माहिती):
DATE OF BIRTH (जन्म तारीख) :
13/8/1991
INCOME (मिळकतीची माहिती) :
Rs. - / PM
CASTE (जात) :
96 Kuli Maratha
EDUCATION (शिक्षण) :
Graduate/B.E/B.tech
EDUCATION DETAILS (शैक्षणिक तपशील) :
B.com
BLOOD GROUP/WEIGHT (रक्तगट / वजन ) :
B+ / 0 kg
SPECTACLE/LENS (चष्मा / लेन्स ) :
0/0
GOTRA & DEVAK (गोत्र / देवक) :
/ aarakhad-barkhad
BIRTH PLACE/Time (जन्म वेळ / ठिकाण ):
0:0:0
OCCUPATION CITY (व्यवसायाचे शहर):
Mumbai
MARITAL STATUS (वैवाहिक स्थिती):
unmarried_girl
HEIGHT (उंची):
5'5"
OCCUPATION (व्यवसाय):
job navi mumbai
COMPLEXION (वर्ण):
Wheatish
MANGAL (मंगळ):
0
HORO DETAILS (कुंडलीची माहिती):
Nigro (Kanya)/0 / 0 / 0
RESIDENT CITY (राहण्याचे शहर):
Thane
PHYSICAL DISABILITY (अपंगत्व):
NO
PHYSICAL DISABILITY DETAILS (अपंगत्वाचा तपशील):
IF DIVORCEE, NO. OF CHILD (घटस्फोटित असल्यास, मुलांची संख्या):
कृपया लक्ष द्या, आपले शिक्षण असून आपण पाहत असलेल्या स्थळाचे शिक्षण Graduate/B.E/B.tech B.com आहे आणि त्यांची अपेक्षा (graduate/well educated) हि आहे. तरी आपणास सदर स्थळाचे कॉन्टॅक्ट डिटेल्स पाहायचे असल्यास आपण आपल्या वैयक्तिक जबाबदारीने पाहू शकता. तसेच लक्षात असू द्या कि, सदर स्थळाशी संपर्क करताना कृपया आपला बायोडाटा आधी व्हाट्सअँप क्रमांकाद्वारे पाठवा. समोरून योग्य प्रतिसाद मिळाल्यानंतरच कॉल करा. कॉल करताना सकाळी १० ते संध्यांकाळी ७ या वेळेतच संपर्क करा आणि बोलताना नम्रतेने संवाद साधा. आम्हास अनेक तक्रारी येत आहेत कि संपर्क साधताना अनेक जण संध्याकाळी ७ नंतर संपर्क करत असून बोलताना सुद्धा असभ्य भाषेचा वापर करतात. जर का आपल्या विषयी आम्हास अशी काही तक्रार मिळाली तर आपली प्रोफाइल आमच्या वेबसाइट/अँप वरून काढून टाकण्यात येईल याची नोंद घ्यावी.
महत्वाची सूचना: कृपया कोणत्याही सदस्याशी परस्पर आर्थिक व्यवहार करू नका. जर का आपण कोणतेही आर्थिक व्यवहार केलेत तर त्याची संपूर्ण जबाबदारी हि तुमची असून संस्था त्यास जबाबदार राहणार नाही. तसेच सदस्यांच्या आपसात झालेल्या वैयक्तिक बाबींसाठी देखील संस्था जबाबदार राहणार नाही.